नाशिक शहर व जिल्ह्यातील आजच्या (ता. ८) महत्वाच्या घडामोडी
1) साठवणूक क्षमता असतानाही ऑक्सिजनचा तुटवडा कसा?
2) रेमडेसिव्हिर इंजेक्शन - पहाटे पाचपासून थांबल्यावर सकाळी अकराला लागतो नंबर
3) कांद्याच्या उत्पादनात ४० टक्के घट, वातावरणातील बदलाने शेतकरी हतबल
4) ‘लॉकडाउन की मार गरिबों पर अत्याचार’ एमआयएमचा मोर्चा; ५० कार्यकर्त्यांना अटक व सुटका
5) निफाड तालुका ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट
(व्हिडिओ - रोहित कणसे)
#Nashik #Newsbulletin #News #Maharashtra
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.